बदनापूर परिसरातील सोमठाना येथे शिवप्रसाद दाड यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष रामकिशन दादा मेढंरे यांनी शुभेच्छा देत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिवप्रसाद दाड यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत सामाजिक कार्यात सातत्य राखावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
