Category: आर्थिक

भोकरदन पोलिसांनी मोटारसायकल चोरीचे रॅकेट उघडकीस

भोकरदन पोलिसांनी मोटारसायकल चोरीचे रॅकेट उघडकीस आणले असून ७५ हजार रुपये किमतीच्या दोन मोटार सायकलसह एका आरोपीला अटक केली आहे. या कारवाईमुळे दुचाकी चोरांच्या टोळीचे मोठे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता…